RBI Assistant Bharti 2026: 08 मार्चपूर्वी अर्ज करा | वेतन ₹50,000 पर्यंत | घरबसल्या अर्ज सुविधा

RBI Assistant Recruitment 2026 – सविस्तर माहिती | Devyani Online Services

RBI Assistant Recruitment 2026

पुरुष व महिला उमेदवारांसाठी सुवर्णसंधी | Findmydoc.link | Devyani Online Services

🏦 RBI Assistant 2026 – संपूर्ण माहिती

Reserve Bank of India (RBI) ही भारताची केंद्रीय बँक असून तिच्या अंतर्गत Assistant पदासाठी 2026 साली भरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी क्षेत्रात स्थिर, प्रतिष्ठित आणि आकर्षक वेतनाची नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

📅 अर्जाची अंतिम तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2026
अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे अत्यावश्यक आहे.

📑 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10वी मार्कशीट
  • पदवी मार्कशीट
  • सही (Signature)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • Left Hand Thumb Impression
  • Self Declaration

📝 परीक्षा पद्धत

Preliminary Exam

विषय प्रश्न गुण वेळ
English Language 30 30 20 मिनिटे
Numerical Ability 35 35 20 मिनिटे
Reasoning Ability 35 35 20 मिनिटे
Total 100 100 60 मिनिटे

Main Exam

विषय प्रश्न गुण
Reasoning4040
English4040
Numerical Ability4040
General Awareness4040
Computer Knowledge4040
Total200200

💰 Fee Structure

Category Total Fee
GEN / OBC / EWS ₹681
SC / ST ₹209

सूचना: अर्ज फी व्यतिरिक्त ₹150 सेवा शुल्क Devyani Online Services मार्फत आकारले जाईल.

💵 वेतन व सुविधा

  • प्रारंभिक वेतन अंदाजे ₹45,000 – ₹50,000 प्रति महिना
  • महागाई भत्ता (DA)
  • घरभाडे भत्ता (HRA)
  • वैद्यकीय सुविधा
  • पेंशन योजना
  • सुट्ट्या व इतर सरकारी लाभ

📲 घरबसल्या अर्ज प्रक्रिया

अर्ज भरण्यासाठी ऑफिसला येण्याची गरज नाही. खालील माहिती WhatsApp वर पाठवा:

  • जन्म तारीख
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
WhatsApp करा: 8055757804
✦ʚ Devyani Online Services ɞ✦
Findmydoc.link | Jobs

🎯 RBI मध्ये नोकरी का करावी?

RBI मध्ये नोकरी म्हणजे स्थिरता, प्रतिष्ठा आणि करिअर वाढीची हमी. केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरी असल्यामुळे सुरक्षित भवितव्य, चांगले वेतन आणि उत्कृष्ट कार्यसंस्कृती मिळते.

© 2026 Devyani Online Services | Findmydoc.link
RBI Assistant Recruitment 2026 – संपूर्ण माहिती