IB MTS Recruitment 2025 – 362 जागांसाठी भरती

IB MTS Recruitment 2025 – 362 जागांसाठी भरती | Devyani Online Services
IB MTS Recruitment 2025 — 362 जागांसाठी सुवर्णसंधी
Findmydoc.link | Devyani Online Services
🧑‍💼 पुरुष आणि 👩‍💼 महिला उमेदवारांसाठी अप्रतिम सरकारी नोकरीची संधी!

भरतीची मुख्य माहिती

घटकमाहिती
विभागाचे नावIntelligence Bureau (IB)
पदाचे नावMulti Tasking Staff (MTS)
एकूण जागा362 जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख14 डिसेंबर 2025

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10वी मार्कशीट
  • सही (Signature)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • Domicile प्रमाणपत्र
  • जात / EWS प्रमाणपत्र

WhatsApp वरून अर्ज कसा करावा?

फॉर्म योग्य प्रकारे भरून सबमिट करण्यासाठी खालील माहिती WhatsApp वर पाठवा:

  • जन्म तारीख
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • धर्म आणि जात
📩 WhatsApp वर माहिती पाठवा

Fee Structure

श्रेणीफी + सेवा शुल्कएकूण रक्कम
General / OBC / EWS₹650 + ₹200₹850
SC / ST / महिला / ExSM / PwBD₹550 + ₹200₹750

टीप: सेवा शुल्क देवयानी ऑनलाइन सर्व्हिसेस मार्फत आकारले जाते.

Eligibility Criteria

  • शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा: 18–25 वर्षे
  • उमेदवार भारतीय नागरिक असावा

परीक्षा पॅटर्न

Tier-I (Objective Test)

  • General Awareness
  • Reasoning
  • Numerical Ability
  • English Language

Tier-II (Descriptive Test)

  • Essay / Letter Writing

वेतन

IB MTS साठी वेतन: ₹18,000 ते ₹56,900 + Allowances

अर्जासाठी संपर्क:
📞 Devyani Online Services — 8055757804
🌐 findmydoc.link